Chandrapur : जादूटोणा केल्याच्या संशयातून कुटुंबाला अमानुष मारहाण : ABP Majha
जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील ७ जणांना मारहाण करण्यात आली आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी १२ जणांना अटक करण्यात आली आहे.. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपींनी पीडित कुटुंबाला गावाच्या चौकात बांधून मारहाण केली आहे..