CBI च्या Viral चौकशी अहवालावर CBI कडून स्पष्टीकरण, 100 कोटींच्या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरु
Continues below advertisement
CBI च्या प्राथमिक चौकशी अहवालात Anil Deshmukh यांना क्लिनचिट देण्यात आली आहे. प्राथमिक चौकशी बंद करण्याच्या शिफारशीनंतरही देशमुखांवर गुन्हे दाखल होणार का? हा प्रश्न आता उपस्थित होतोय. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात भेट झाल्याचे पुरावे नाहीत. असं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सीबीआयचा हा अहवाल माध्यमांच्या हाती देण्यात आला आहे.
Continues below advertisement