Beed Robbery : भगवान भक्तीगडाच्या तीन पेट्या पळवणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
भगवान भक्तीगडाच्या तीन पेट्या चोरीला गेल्या होत्या. प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक पोलिसांना यश मिळाले असून त्या पेट्या पळवणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
Continues below advertisement