Aurangabad Crime : औरंगाबादमध्ये नौखंडा महाविद्यालयातील प्राध्यापकाची गळा चिरुन निर्घृण हत्या

Continues below advertisement

औरंगाबादमध्ये नौखंडा महाविद्यालयातील प्राध्यापकाची राहत्या घरी गळा चिरुन निर्घृण हत्या झाली आहे. सिडको एन 2 भागात ही घटना घडली असून, डॉ. राजन शिंदे असं हत्या झालेल्या प्राध्यापकांचं नाव आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram