Special Report : वास्तूतज्ज्ञ म्हणून देशात ओळख असलेल्या चंद्रशेखर गुरुंची कर्नाटकातल्या हुबळीत हत्या
abp majha web team
Updated at:
05 Jul 2022 10:44 PM (IST)
Special Report : वास्तूतज्ज्ञ म्हणून देशात ओळख असलेल्या चंद्रशेखर गुरु यांची आज कर्नाटकातल्या हुबळीत हत्या करण्यात आली. 'मानव गुरु' आणि 'सरल वास्तू' या कार्यक्रमांच्या माध्यमातून ते लोकांना मार्गदर्शन करायचे. पण त्यांच्याच जवळच्या लोकांकडून त्यांची हत्या झाली. पण यामागचं नेमकं कारण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून