Aryan Khan to NCB : यापुढे मी चांगले काम करेन, एक दिवस तुम्हाला माझ्यावर गर्व वाटेल, आर्यनचं आश्वासन
ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानचं समीर वानखेडेंकडून समुपदेशन यापुढे मी चांगले काम करेन, एक दिवस तुम्हाला माझ्यावर गर्व वाटेल, आर्यनचं आश्वासन ; तुरुंगातून बाहेर आल्यावर मी एक चांगला व्यक्ती बनेन, आर्यनचं समीर वानखेडे यांना आश्वासन, समुपदेशनावेळी समीर वानखेडेंसोबत असलेल्या एनजीओच्या सदस्यांची माहिती