अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या कारचं तिहार जेल कनेक्शन, जेलमधून दहशतवादी अख्तरकडून फोन जप्त

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्यानंतर देण्यात आलेल्या धमकी प्रकरणी दहशतवादी कनेक्शन असल्याची माहिती मिळतेय. अंबानींना धमकावण्यासाठी वापरलेला फोन सापडलाय. हा मेसेज तिहार कारागृहातून पाठवण्यात आला होता अशी माहिती समोर आलीय. तिहारमधील ज्या बराकमध्ये हा फोन होता तिथले 15 जण हा फोन वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या पंधरा जणांमध्ये जैश, आयसिस आणि इंडियन मुजाहिद्दनचे अतिरेकी असल्याचं कळतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola