Anil Deshmukh ED Case: अनिल देशमुखांना ईडीचं पाचव्यांदा समन्स;देशमुख ईडी चौकशीला हजर राहणार?ABPMajha

Continues below advertisement

 राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचं पाचव्यांदा समन्स बजावण्यात आलंय.. त्यांना आज अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram