संजय राठोड यांना क्लीनचिट दिलेली नाही,पोलिसांचा तपास सुरू, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्राचे माजी वनमंत्री संजय राठोड यांना काही महिन्यांपूर्वी राजीनामा द्यावा लागला होता, त्याचं कारण होतं बीडमधील एका तरुणीची आत्महत्या, मात्र आता या प्रकरणाने एक वेगळं वळण घेतलं आहे. मुलीच्या मृत्यूबाबत आता कोणतीही संका नसल्याचं वक्तव्य मुलीच्या कुटुंबाने केलं आहे.