Aftab Poonawalla Narco Test : आफताबची नार्को टेस्ट नेमकी कशी केली जाणार?

Aftab Poonawalla Narco Test : आफताबची नार्को टेस्ट नेमकी कशी केली जाणार?

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची आज नार्को होणार. एफएसएल बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात नार्को टेस्ट होणार आहे. साधारण 45 मिनिट ही टेस्ट चालते. प्रश्न जास्त असतील तर जास्त वेळ लागु शकतो.  नार्को टेस्ट काय असते हे सांगणारा एक्सपर्टचं लाईव्ह गणेश बघतोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola