Abdul Rehman Makki : कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित
abp majha web team
Updated at:
17 Jan 2023 10:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहाफीज सईदच्या बहिणीचा नवरा आणि कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित. गेल्यावर्षी मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची होती मागणी. चीनने घातला होता खोडा. मात्र आता भारताच्या प्रयत्नांना आलं यश