Gujrat Drugs Seized : गुजरातमध्ये 800 कोटींचे बेवारस अवस्थेत आढळले ड्रग्ज जप्त
गुजरातमध्ये ८०० कोटींचे ड्रग्ज जप्त. गांधीधाम किनाऱ्यावर बेवारस अवस्थेत आढळले ड्रग्ज पकडले जाण्याच्या भीतीमुळे तस्करांनी ड्रग्ज दिले फेकून?