Param Bir Singh : परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील २ निलंबित पोलीस पुन्हा सेवेत
abp majha web team
Updated at:
03 Nov 2022 12:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरमबीर सिंह खंडणी प्रकरणातील २ निलंबित पोलीस पुन्हा सेवेत आहे. पोलीस निरीक्षक गोपाळे आणि आशा कोरके पुन्हा सेवेत रुजू होत आहेत. अटकेनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.