Breakfast Chat | चॉकलेट बॉयकडून बायकोला काय गिफ्ट? पाडव्यानिमित्त स्वप्नील जोशी आणि लीना जोशीसोबत खास गप्पा | ABP Majha
Continues below advertisement
आज पाडवा आहे. आणि आपल्या नवऱ्याकडून हक्कानं काहीतरी मागण्याचा आजचा दिवस. आणि या दिवसाच्या निमित्तानं आपले पाहुणेही खास आहे.आता नवऱ्याकडून काहीतरी हक्कानं मागायचं तर तसा प्रेमळ नवरा पाहिजे. तर आपल्यासोबत आहे हसतमुख, दिलखुसाल अभिनेता स्वप्नील जोशी आणि त्याची स्मार्ट पत्नी डॉ. लीना स्वप्नील जोशी.
Continues below advertisement