नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी योगासनं केली आहेत. यशवंत स्टेडिअममध्ये सामान्य नागपूरकरांसोबत गडकरींनी पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.