Zomato IPO: झोमॅटोमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण कोट्याधीश

झोमॅटोमध्ये गुंतवणूक करणारे पहिल्याच दिवशी 18 जण कोट्याधीश झाले आहेत. झोमॅटोचे शेअर पहिल्याचं दिवशी मार्केमध्ये ओव्हर सबस्क्राइब झाले असून झोमॅटोच्या शेअरमध्ये ५५% वाढ बघायला मिळाली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola