Hingoli Airport : हिंगोलीतील वनीता दंडे यांचा ब्युटी पार्लर चालक ते उद्योजकअसा प्रवास!

Continues below advertisement

हिंगोली जिल्हा म्हणजे औद्योगिकदृष्ट्या प्रचंड मागासलेला जिल्हा आहे.  औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करावा आणि व्यवसाय म्हणून औद्योगिक क्षेत्राला प्राधान्य द्यावे असा विचार करणारे जिल्ह्यामध्ये खूपच कमी लोक आहेत.  परंतु यालाही कलाटणी देत हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात राहणाऱ्या वनिता दंडे यांनी सौंदर्यप्रसाधने निर्माण करणारी कंपनी साकारली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram