1 September पासून PF, Bank व्यवहार, Online Delivery बाबत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर : ABP Majha
Continues below advertisement
1 सप्टेंबरपासून पासून PF, Bank व्यवहार, Online Delivery बाबत मोठे बदल होणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला घरगुती गॅसचे दर ठरणार आहेत. तर वाहन खरेदीसाठी 5 वर्षांचा विमा घेणं बंधनकारक असणार आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल करणारे हे 5 बदल 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत.
Continues below advertisement