Adani Group मधील भारतीय गुंतवणूकदारांचं संरक्षण कसं करणार? सुप्रिम कोर्टाकडून SEBIला विचारणा
Continues below advertisement
अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवलेल्या भारतीय गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कसे करणार आहात, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सेबीला विचारलाय.. गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी शेअर बाजाराचे नियमन करण्यासाठी मजबूत यंत्रणा तयार करण्यास अनुकूलता दर्शवली. यासंबंधी केंद्र सरकार आणि शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या सेबीचं मत न्यायालयाने मागवलंय.
Continues below advertisement
Tags :
Gautam Adani Adani Adani Group Supreme Court Maharashtra 'Maharashtra SEBI Adani Enterprise Share MArket