Sensex Crashes | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 744 अंकांनी पडला

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल ७४४ अंकांनी घसरला... सध्या सेन्सेक्स ३० हजार ३५३च्या आसपास आहे. तर निफ्टी २१४ अंकांनी कोसळून आता निफ्टी ८ हजार ९००च्या आसपास आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola