T+1 Settlement : आत शेअर विकल्यानंतर एका दिवसात खात्यात पैसे जमा होणार ABP Majha

Continues below advertisement

आता शेअर विकल्यानंतर एका दिवसात खात्यात पैसे जमा होणार. 25 फेब्रुवारीपासून शेअर बाजारसंबंधी नवा नियम लागू होणार आहे. देशातील सर्व प्रमुख स्टॉक एक्स्चेंज आणि इतर मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इंस्टिट्युशन्सनं काल शेअर बाजारातील सेटलमेंटसाठी T+1 सिस्टमची घोषणा केलीये

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram