Share Market Opening Bell: शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे', सेन्सेक्स 1200 अंकांनी आपटला ABP Majha

Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या (Share Market Crash) पडझडीने झाली आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला. जागतिक पातळीवर शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला. एसजीएक्स निफ्टीत 300 अंकांची घसरण झाली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola