What is Share Market : शेअरमार्केट म्हणजे काय? जाणून घ्या साध्या सरळ भाषेत Share Market in Marathi

मित्रांनो तुम्ही बऱ्याचदा टिव्ही, रेडिओ, वर्तमापत्रातून ऐकलं असाल शेअर मार्केट कोसळला, शेअर मार्केट वधारला. तुमच्या आमच्यासारख्या अनेकांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले देखील असतील. पण शेअर मार्केट म्ह णजे नक्की काय? आज आपण साध्या सोप्या भाषेत शेअर मार्केट म्हणजे काय हे पाहणार आहोत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola