SenSex Nifty Update : सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक ऑल टाइम हाय! , सेन्सेक्स 1043 अंकांनी वधारला
Continues below advertisement
सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक ऑल टाइम हाय! , सेन्सेक्स १,०४३ अंकांनी वधारला, सेन्सेक्स ६४,०१४ अंकांवर, निफ्टी ३०९ अंकांनी वधारला, निफ्टी १९ हजार अंकांवर
Continues below advertisement