Share Market : शेअर बाजार आपटला, Sensex 1100 अंकांनी कोसळला
Continues below advertisement
शेअर बाजारात तब्बल ११०० अंकांची घसरण झाली आहे.. तर निफ्टी देखील 363 अंकांनी घसरला आहे. यामागे तीन प्रमुख कारणं सांगण्यात येतायेत. एक तर HDFC सह अनेक बँकांचे शेअर घसरले आहेत. दुसरं मोठं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले आहेत. आणि तिसरं कारण म्हणजे अमेरिकन शेअर्समधून मिळणारा परतावा वाढला आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार जगभरातील शेअर बाजारातून आपले पैसे काढून घेत अमेरिकेत गुंतवतायेत.
Continues below advertisement