
Sharemarket : हिंडेंनबर्ग अहवालानंतर अदानी शेअर्समध्ये घसरण, सेन्सेक्स 1 हजार 100 अंकांनी कोसळला
Continues below advertisement
सेन्सेक्स 1 हजार 100 अंकांनी कोसळला तर निफ्टी 375 अंकांनी खाली. हिंडेंनबर्गच्या अहवालानंतर अदानीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण.
Continues below advertisement