SBI Hikes MCLR : सलग दुसऱ्या महिन्यांत एसबीआयकडून कर्जाच्या व्याजदरात वाढ ABP Majha

सलग दुसऱ्या महिन्यांत एसबीआयकडून कर्जाच्या व्याजदरात वाढ, एसबीआयकडून  MCLRमध्ये १० बेसिस पॉईंटची वाढ , ऑक्टोबर-२०१९पूर्वी गृहकर्ज, उद्योगकर्ज घेतलेल्यांना फटका, 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola