Reliance Jio Tops 5G Spectrum Bids : 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावत रिलायन्स जिओचा दबदबा ABP Majha

Continues below advertisement

नुकत्याच जाले्लया ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावत रिलायन्स जिओचा दबदबा राहिलेला आहे... जिओनं ८८ हजार कोटी मोजून जवळपास निम्म्याहून अधिक स्पेक्ट्रमवर ताबा मिळवलाय... त्यामुळे भविष्यात सर्वात स्वस्त ५ जी सेवा जिओ कडून ग्राहकांना मिळणार असल्याची घोषणा जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी केलेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram