RBI Repo Rate : RBIकडून सामान्य नागरिकांना धक्का? कर्जावरील व्याजदर पुन्हा वाढवले जाण्याचे संकेत
Continues below advertisement
कर्जदारांची आज पुन्हा निराशा होण्याची शक्यता आहे.. कारण रिझव् र्ह बँकेकडून कर्जावरचे व्याजदर पुन्हा वाढवले जाण्याचे संकेत मिळताहेत. आज आरबीआयचं पतधोरण जाहीर होणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सकाळी 10 वाजता आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास पतधोरण जाहीर करतील. रेपो दरात 35 ते 50 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होऊ शकतात.
Continues below advertisement