Share Market : आर्थिक सर्वेक्षण अहवालानंतर शेअर बाजारातील तेजी कायम, BSE 1 हजार अंकांनी वधारला
Continues below advertisement
Share Market: मंगळवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज चांगलीच तेजी दिसून आली. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 813 अंकांनी वधारला आहे तर निफ्टीही 237 अंकानी वाढला आहे. सेन्सेक्समध्ये 1.42 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,014 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.39 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,339 वर पोहोचला आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Share Market ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Share Market Details Share Market NIFTY Share Market Up Share Market Rise