ITR Filling Update : ITR फाईल करण्याच्या बाबतीत आली मोठी अपडेट, सरकारने जाहीर केली अंतिम तारीख
Continues below advertisement
आयकर विवरण पत्र भरण्यासाठी ३१ जुलैनंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. साडे चार कोटी करदात्यांनी ते अजून भरलेलं नाही. सरकारनं मुदत वाढवली नाही, तर त्यानंतर विवरण पत्र दाखल करणाऱ्या करदात्यांना दंड भरावा लागेल.
Continues below advertisement