Income Tax : करदात्यांना बाप्पा पावला! कर परताव्याची मुदत केंद्रानं वाढवली, 31 डिसेंबर अंतिम मुदत
Continues below advertisement
आज गणेश चतुर्थीच्या दिवशी करदात्यांना बाप्पा पावलेला आहे. कर परताव्याची मुदत केंद्र सरकारनं पुन्हा वाढवलेली आहे. 31 डिसेंबरपर्यंत कर परतावा भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. दरवर्षी करपरतावा भरण्याची 31 जुलै ही अंतिम मुदत असते. मात्र गेल्या वर्षी कोरोनामुळे ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र आता 31 डिसेंबरपर्यंत करपरतावा भरता येणार आहे.
Continues below advertisement