Business Plan After Lockdown | लॉकडाऊननंतर उद्योग-व्यापारातील तोटा कसा भरून काढायचा? विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांचा कानमंत्र!
Continues below advertisement
कोरोनानंतरची लढाई! प्रॉफिट-लॉस, कॅश फ्लो, लिक्विडिटी कशी मॅनेज करायची? कोरोनाच्या संकटानंतर बिझनेसचं फायनान्शिअल मॉडेल कसं उभं करायचं? विको लॅबोरेटरीजचे संचालक संजीव पेंढारकर यांचा सल्ला
Continues below advertisement