Gram Panchayat Elections 2021 | ग्रामपंचायतींसाठीआज मतदान, गावागावात राजकीय वर्चस्वासाठी लढाई
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे.
Tags :
Gram Panchayat Elections LIVE Elections 2021 Gram Panchayat Elections 2021 Maharashtra Gram Panchayat Election 2021 Gram Panchayat Election 2021 Maharashtra Elections