Corona काळातल्या घसरणीनंतर GDP मध्ये वाढ, April ते June तिमाहीत GDP 20.1% वर

Continues below advertisement

Corona काळातल्या घसरणीनंतर GDP मध्ये वाढ बघायला मिळाली. April ते June या तिमाहीत GDP 20.1% वर मजल मारली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसूनही जीडीपीने जोरदार भरारी घेतली आहे. आर्थिक वर्ष 21-22 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या काळामध्ये जीडीपी 20.1 टक्यांनी वाढला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola