Adani company : फ्रान्सच्या 'टोटल एनर्जी'ची अदानींच्या कंपनीमधील भागिदारी स्थगित
abp majha web team
Updated at:
09 Feb 2023 11:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंडेनबर्ग प्रकरणानंतर अदानींना आणखी एक मोठा धक्का , फ्रान्सच्या 'टोटल एनर्जी'ची अदानींच्या कंपनीमधील भागिदारी स्थगित, ५० अब्ज डॉलर्सच्या प्रकल्पात होती सर्वात मोठी गुंतवणूक