EPFO Intrest Rate : 2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर 8.25 टक्के निश्चित

Continues below advertisement

2०२३-२४ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर ८.२५ टक्के निश्चित, मागील तीन वर्षांतला सर्वोच्च व्याजदर, जवळपास साडे कोटी जणांना फायदा होणार , २०२१-२२ मध्ये ईपीएफवरील व्याजदर ८.१० टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला होता, जो गेल्या चार दशकातील सर्वात कमी व्याजदर  होता , मार्च २०२३ मध्ये २०२२-२३ साठी ईपीएफवरील व्याजदर ८.१५ टक्के जाहीर केला गेला, दरम्यान, कोव्हिडची परिस्थिती बघाता २०२०-२१ मध्ये ईपीएफवर ८.५ टक्के व्याजदर होता , केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत व्याजदर वाढीसंदर्भात निर्णय, 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram