RBI Monetary Policy : आरबीआयकडून आज पतधोरण जाहीर करण्यात येणार, व्याजदरवाढीचा अंदाज व्यक्त
abp majha web team
Updated at:
30 Sep 2022 08:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRBI Monetary Policy : आरबीआयकडून आज पतधोरण जाहीर करण्यात येणार आहे. या धोरणांमध्ये व्याजदरवाढीचा अंदाज व्यक्त केला जातोय. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास पतधोरण आज सकाळी १० वाजता जाहीर करणार आहेत. .