CISCO Company Cost Cutting : आयटी क्षेत्रावर मंदीचं सावट, सिस्कोमधून 4,100 कर्मचाऱ्यांची कपात होणार
abp majha web team
Updated at:
21 Nov 2022 09:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIT क्षेत्राशी संबंधित कंपन्यांवर मंदीचं सावट. काही कंपन्यांमधून कर्मचारी कपातीला सुरुवात, सिस्कोमध्ये जवळपास 4 हजार 100 कर्मचारी कपात होणार