Businessman Anil Ambani Reliance Power आणि Reliance Infrastructure मधून पायउतार

Continues below advertisement

Anil Ambani Resign : अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (ADAG) अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर (R-Power) आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या (R-Infra) संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (SEBI) ने अनिल अंबानी यांना स्टॉक एक्सचेंजमध्ये कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये सामील होण्यास बंदी घातली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram