Budget 2023 : 81 लाख बचत गटांना मदत करणार, ग्रामीण भागात स्त्रियांचा विकास करणार

Nirmala Sitharaman On 7 Priorities of Budget: देशाच्या सर्वांगिण विकासाठी यंदाच्या बजेटमध्ये सात गोष्टींना प्राधान्य देण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं. देशातील नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकारने सात घटकांना महत्त्व दिलं असून त्यावर येत्या वर्षभरात काम करण्यात येणार आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola