Budget 2023 : व्यापारी आणि दुकानदार वर्गाला बजेटकडून काय हवं आहे, त्यांच्या काय अपेक्षा?

Continues below advertisement

बजेट हा खरं तर आपल्या साऱ्यांच्याच अगदी जवळचा विषय कारण आपलं अवघं आयुष्य बजेटभोवती फिरत असतं. आणि आपलं हे बजेट पूर्णपणे अवलंबून असतं ते केंद्र सरकारच्या बजेटवर. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्राचा हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडून समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजेच एबीपी माझाचा हा कार्यक्रम. आजच्या भागात आपण व्यापारी आणि दुकानदार वर्गाला बजेटकडून काय हवं आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जाणकार मंडळी या अपेक्षा आपल्यासमोर मांडणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram