Budget History : स्वातंत्र्यापूर्वीपासून-आत्तापर्यंतच्या अर्थसंकल्पाचा रंजक प्रवास Union Budget 2023

Union Budget 2023 : फेब्रुवारी महिना येतो तो देशाचा अर्थसंकल्प घेऊन, आता त्याचीच चर्चा सगळीकडे सुरू आहे. सुरवातीला मार्च महिन्यात मांडण्यात येणारा अर्थसंकल्प (India Budget 2023) आता फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेला मांडण्यात येतो. भारतात अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा ही ब्रिटिश काळापासून आहे. त्यामध्ये आतापर्यंत अनेक बदल झालेले आहेत. या अर्थसंकल्पाबद्दल अनेक रंजक गोष्टी (Interesting Facts About Budget) आहेत, त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola