Union Budget : कृषी आणि पिक उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Feb 2022 12:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांसाठी इतर योजनांबरोबर शेतावर असलेल्या पिकावर लक्ष ठेवण्यासाठी कृषी ड्रोन्सचा वापर करायला प्रोत्साहन दिलं जाणार आहे.