ABP News

Union Budget 2025 : Nirmala Sitharaman on Income Tax Slabs 2025 : 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

Continues below advertisement

Union Budget 2025 : Nirmala Sitharaman on Income Tax Slabs 2025 : 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

Income Tax Free Limit : 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

Income Tax Free:  12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांच्याकडून करण्यात आली. नव्या रिजीममध्ये पगारदारांसाठी 75 लाख मूळ कपात असेल. 

0-4 लाख : Nil

4-8 : 5 टक्के

8-12 : 10 टक्के 

12-16 : 15 टक्के

16-20 : 20 टक्के

20-24 : 25 टक्के

24 Above :30  टक्के

Income Tax Slabs 2025 : आज 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.  या अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये बदल करण्यात आला असून 12 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. गेल्या अर्थसंकल्पात कराचे दर वाढवण्यात आले होते आणि यावेळी सरकारने मध्यमवर्गीयांसाठी काही दिलासादायक पावले उचलणे अपेक्षित आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, यावेळी इतर सर्व फायद्यांसह आयकर सूट मर्यादा आता 12 लाख रुपये केली जाऊ शकते. या उपायांमुळे करदात्यांना आणि मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार आहे. गेल्या अर्थसंकल्पातही मध्यमवर्गीयांसाठी अनेक मदतीच्या योजना आणल्या होत्या. दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर दर 10 टक्क्यांवरून 12.5 टक्के करण्यात आला. याशिवाय बेरोजगारीचा सामना करण्यासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram