Union Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : आयआयटींची क्षमता वाढवली, मोठी घोषणा

सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी 5 कोटींवरून 10 कोटी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, 'एमएसएमई क्षेत्राचा विकास व्हावा अशी आमची इच्छा आहे. एक कोटीहून अधिक नोंदणीकृत एमएसएमई आहेत. याच्याशी करोडो लोकांचा रोजगार जोडला गेला आहे. यामुळे भारत उत्पादन प्रमुख बनतो. त्यांना अधिक पैसे मिळावेत म्हणून त्यात अडीचपट वाढ करण्यात येत आहे. यातून तरुणांना रोजगार मिळेल. आम्ही सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर 5 कोटींवरून 10 कोटी रुपयांपर्यंत वाढवू.
Nirmala Sitharaman : विमा क्षेत्रातील एफडीआय 74 टक्क्यांवरुन 100 टक्क्यांवर नेणार : निर्मला सीतारामन
विमा क्षेत्रातील एफडीआय 74 टक्क्यांवरुन 100 टक्क्यांवर नेणार
पोस्ट पेमेंट्स बँकेचा ग्रामीण भागात विस्तार
नाफेड सहकार बाँडसाठी
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ग्रामीण क्रेडिट स्कोर तयार करावा लागेल.
केवायसी प्रोसेस रजिस्टरी 2025 मध्ये येणार
कंपन्यांच्या विलनीकरणाची प्रक्रिया सोपी करणार