ABP News

Union Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : कस्टम्स ड्युटीतून 36 महत्त्वाची औषधं वगळली, कॅन्सरच्या औषधांचा समावेश

Continues below advertisement

Union Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : कस्टम्स ड्युटीतून 36 महत्त्वाची औषधं वगळली,  कॅन्सरच्या औषधांचा समावेश

Custom Duty : कॅन्सरवरील औषधांना कस्टम ड्युटीतून वगळलं

कस्टमवरील 7 टॅरिफ रेट काढून टाकले जाणार

आता केवळ 8 टॅरिफ रेट असतील

कस्टम ड्युटीतून 36 महत्त्वाची औषधं वगळली

कॅन्सरवरील औषध कस्टम ड्युटीतून वगळली 

देशांतर्गत वस्त्रोद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार 

Income Tax Free Limit : 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

Income Tax Free:  12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांच्याकडून करण्यात आली. नव्या रिजीममध्ये पगारदारांसाठी 75 लाख मूळ कपात असेल. 

0-4 लाख : Nil

4-8 : 5 टक्के

8-12 : 10 टक्के 

12-16 : 15 टक्के

16-20 : 20 टक्के

20-24 : 25 टक्के

24 Above :30  टक्के

 Income Tax : मध्यमवर्गाला लक्षात घेऊन वैयक्तिक प्राप्तिकर सुधारणा : निर्मला सीतारामन

मध्यमवर्गाला लक्षात घेऊन वैयक्तिक प्राप्तिकर सुधारणा

टीडीएस आणि टीसीएसमधील सुधारणा 

कम्प्लायन्सचा दबाव कमी करणार 

ज्येष्ठ नागरिकांची टीडीएसची मर्यादा 1 लाखांवर 

टीडीएस घरभाड्याची मर्यादा 6 लाखांपर्यंत

उच्च दराचा टीडीएस पॅन क्रमांक नसल्यास आकारणार

टीडीएस, टीसीएसच्या नियमांतील गुंता कमी करणार

90 लाख करदात्यांनी अपडेटेड रिटर्न्स भरले

अपडेटेड रिटर्न्स भरण्याची मुदत 4 वर्षांपर्ंयत वाढवली 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram