ABP News

Union Budget 2025 : अर्थ बजेट : अर्थसंकल्पावर तज्ज्ञांचं मतं काय? सर्वसामान्य, शेतकरी काय मिळणार?

Continues below advertisement

Union Budget 2025 : अर्थ बजेट : अर्थसंकल्पावर तज्ज्ञांचं मतं काय? सर्वसामान्य, शेतकरी काय मिळणार?

Union Budget 2025 Marathi News: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (1 फेब्रुवारी 2025) देशाचा अर्थसंकल्प (Budget 2025) मांडणार आहेत. निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर करणार आहेत. केंद्र सरकारच्या 2025 च्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार, मोदी सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. यामध्ये काय स्वस्त आणि काय महाग झालंय, पाहा संपूर्ण यादी...(What is cheap, what is expensive? Check Full List Union Budget 2025 Marathi News)

2024 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त झालं होतं?

सोनं, चांदी
सोनं-चांदीवर 6.5 टक्के ऐवजी 6 टक्के आयात कर
मोबाईल हँडसेट
मोबाईल चार्जरच्या किंमती 
मोबाईलचे सुटे भाग
कॅन्सरवरची औषधे
पोलाद, तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर करसवलत
लिथियम बॅटरी 
इलेक्ट्रीक वाहने
सोलार सेट 
चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू
विजेची तार

2024 च्या अर्थसंकल्पातकाय महाग झालं होतं?

प्लास्टीक उद्योगांवर कर
प्लास्टीक उत्पादने
सिगारेट
विमान प्रवास
पीव्हीसी फ्लेक्स शीट
मोठ्या छत्र्या

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram