Union Budget 2023 : मोदी सरकारचा निवडणूकपूर्व शेवटचा अर्थसंकल्प

Continues below advertisement

बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी अख्ख्या देशाचं लक्ष लागलेल्या उद्याच्या अर्थसंकल्पाची... उद्या मोदी सरकारचा निवडणूकपूर्व शेवटचा अर्थसंकल्प सादर होणार आहे... पुढच्या वर्षी निवडणुका असल्यानं उद्याच्या अर्थसंकल्पात काय मिळणार याकडे लक्ष लागलंय...  करदाते, गुंतवणूकदार, शेतकरी यांच्या उद्याच्या अर्थसंकल्पाकडे मोठ्या अपेक्षा आहेत... शिवाय पर्यावरणपूरक योजना घोषित होण्याचीही शक्यता आहे.. गृहिणींना आणि नोकरदार महिला वर्गाला मोदी सरकारच्या पेटाऱ्यातून काय मिळणार हे ही पाहावं लागेल.. उद्या सकाळपासून एबीपी माझावर अर्थ बजेटचं महाकव्हरेज तुम्ही पाहू शकणार आहात... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram