Union Budget 2023 : अर्थसंकल्प की 'मत'संकल्प? सत्ताधाऱ्यांकडून कौतुक, तर विरोधकांची टीका

बुलेटीनच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी... लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला...  शेवटच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिलाय...  करमुक्त उत्पन्नाची मर्यादा सात लाख इतकी करण्यात आलीये.. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे. तर उद्योगधंदे, कृषिक्षेत्र, पर्यटन, महिला आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा केल्यात...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola